








स्मार्ट ग्राम योजना ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, डिजिटलीकरण, जलसंधारण आणि सामाजिक विकास सुधारण्यासाठी अंमलात आणली जाते.
आंगणवाडी सेवा योजना ही लहान मुलं व गर्भवती महिलांसाठी पोषण, आरोग्य, लसीकरण व शिक्षण सुविधा प्रदान करणारी योजना आहे.
जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांसाठी ऑनलाइन अर्ज आणि सत्यापन सेवा
प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर गृहनिर्माण योजनांसाठी अर्ज
प्राथमिक आरोग्य केंद्र, लसीकरण आणि आरोग्य तपासणी सुविधा
स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पाणी कनेक्शन सेवा
नवीन वीज कनेक्शन आणि वीज संबंधी तक्रारींचे निराकरण
शिष्यवृत्ती, मिड-डे मील आणि शैक्षणिक सुविधांची माहिती
वृद्धावस्था पेन्शन, अपंगत्व पेन्शन आणि इतर सामाजिक योजना
मालमत्ता कर, व्यावसायिक परवाना आणि इतर कर संबंधी सेवा
कृपया गावातील तसेच गावच्या हद्दीतील सर्व वाडी- वस्त्यांवरील सर्व नागरिकांनी आपल्या घराची विहित घरपट्टी, पाणीपट्टी, पिण्याच्या पाण्याचे नवीन कनेक्शन असेल तर डिपॉझिट तसेच सर्व थकबाकीची रक्कम दि. ३१ ऑक्टोबर २०२५ पूर्वी जमा करून सहकार्य करावे.
आता घरपट्टी, पाणीपट्टी व लोकवर्गणी घरबसल्या भरु शकता. आपल्या अस्वलेवाडी ग्रामपंचायतीचे विविध कर भरण्यासाठी आधुनिक QR Code ची सुविधा उपलब्ध: जेणेकरून ग्रामपंचायतीचे कर्मचारी व नागरिकांचा वेळ वाचेल व करांचा भरणा लवकर करता येईल. ग्रामपंचायतीचे कर्मचारी रितसर तिन्ही पावत्या नागरिकांना घरपोहोच देतील.
तुमच्या गावाची माहिती आणि उपलब्ध सेवा आता फक्त एका क्लिकवर मिळवा
घरपट्टी आणि इतर कर आता ऑनलाइन पद्धतीने भरा.
घोषणापत्रे डाउनलोड करा व अर्जासाठी वापरा.
महत्त्वाचे सरकारी पोर्टल्स व सुविधा.